Podcast Videos

Anarsa Peeth _ Diwali Special

Oct 28, 2023

दिवाळी म्हटलं की त्याच्याशी संबंधित दोन गोष्टी आवर्जून आठवतात - आतिषबाजी जी डोळ्याला सुखावून जाते आणि केप्रच्या अनारसा पीठाने बनलेला अनारसा जो खाल्ल्याने मन तृप्त होते ! केप्रचे अनारसा पीठ जाळीदार आणि कुरकुरीत अनारसे बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या अनारसा पीठाबद्दल आणखी जाणून घेऊया केप्र च्या श्रीमती अरुणाताई भट यांच्याकडून

Chakali Bhajani _ Diwali Special

Oct 28, 2023

दिवाळीच्या फराळाला चकली तर हवीच, आणि खमंग कुरकुरीत चकली साठी केप्रची मैदाविरहित चकली भाजणी हवी..!! अस्सल पारंपारिक दिवाळीची चकली म्हणजे केप्र ! केप्रच्या चकली भाजणी पासून बनणाऱ्या चकल्या म्हणजे खुसखुशीत चविष्ट आणि सुंदर रंगाच्या ! या चकली भाजणी बद्दल आणखी जाणून घेऊया केप्र च्या श्रीमती अरुणाताई भट यांच्याकडून.

Chiwada Masala _ Diwali Special

Nov 2, 2023

पातळ पोहे, दगडी पोहे, चुरमुरे भडंग किंवा मका, चिवडा कोणताही असो, मसाला फक्त केप्रचाच ! या प्रसिद्ध चिवडा मसाला बद्दल आणखी जाणून घेऊया केप्र च्या श्रीमती अरुणाताई भट यांच्याकडून.

Chairman Smt. Arunatai Bhat _ Jamuna Satva

Oct 3, 2023

नाचणी सत्व अजून पोषक आणि गुणकारी व्हावं म्हणून केप्र नी जमुना सत्व हे अभिनव उत्पादन केले आहे. ज्यामध्ये जमुनातला ज म्हणजे ज्वारी, मु म्हणजे मुग आणि ना म्हणजे नाचणी अशा तिन्हीचा समावेश आहे. शिवाय यंदाचे वर्ष हे जागतिक मिलेट इयर म्हणून घोषित केलेल आहेच तेव्हा या मिलेट्स चा भरपूर वापर आपल्या आहारात नक्की करा. जमुना सत्व बद्दल आणखी ऐका श्रीमती अरुणाताई भट यांच्याकडून.

Rajgira Flour

Oct 2, 2023

राजगिरा पीठापासून उपवासाचे पराठे, पुऱ्या, थालीपीठ अशा varieties बनवता येतात. राजगिरा पीठाबद्दल आणखी ऐका श्रीमती अरुणाताई भट यांच्याकडून.

Shingada Flour

Oct 2, 2023

बाजारात असंख्य प्रकारचा शिंगाडा उपलब्ध असतो, पण केप्र तुमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जाचा शिंगाडा वापरतं. जीवनसत्वाने परिपूर्ण असलेले शिंगाड्याचे एक थालीपीठ खाल्ले की दिवसभर शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा, विटामिन्स, फायबर मिळते. या पिठापासून तुम्हाला फक्त थालीपीठच नाही तर शिरा, लाडू, धिरडी अशा असंख्य healthy recipes बनवता येतात. शिंगाडा पीठाबद्दल आणखी ऐका श्रीमती अरुणाताई भट यांच्याकडून.

Significance of Navratri

Oct 12, 2023

नवरात्रीचे महत्व, पौराणिक कथा, स्त्री शक्ती आणि नवरात्रीचे उपवास याबद्दल ऐका श्रीमती अरुणाताई भट यांच्याकडून. Make this Navratri healthy and tasty, with K-Pra's premium quality upvas products. उपवासाचे पावित्र्य जपण्यासाठी केप्र कडे आहे उपवास पीठं बनवण्यासाठी खास वेगळी यंत्रणा आणि विभाग. केप्रमध्ये उपवासाचे पदार्थ बनवताना विशेष काळजी घेतली जाते, इतर बिन उपवासाच्या पदार्थांबरोबर उपवासाच्या पदार्थांचा संपर्क येत नाही.

Chairman - Smt Aruna Bhat

Aug 19, 2023

K-Pra Somwar Upwas Bhajani - An ideal product for Lord Shiva's worshippers who avoid eating 'Bhagar' for fasting!

Smt Aruna Bhat - Ganeshotsav

Sep 8, 2023

Enjoy this Ganeshotsav with the goodness of Modak made from K-Pra Modak Peeth!

TVCs

K-Pra Foods | Tejashree Pradhan | Ad 1

Oct 28, 2023

नात्यांनाही चव असते आणि चवीशी देखील असतं नातं! १९४८ पासून चवीशी नातंं जोडणारं आपलं सगळ्यांचच लाडकं केप्र फूड्स गेली 73 वर्ष चवीने खाणाऱ्यांची परंपरा जपतय... मनातले पदार्थ मनासारखे होणार चवीने खाणार त्याला केप्र देणार !!

K-Pra Foods | Tejashree Pradhan | Ad 2

Oct 28, 2023

नात्यांनाही चव असते आणि चवीशी देखील असतं नातं! १९४८ पासून चवीशी नातंं जोडणारं आपलं सगळ्यांचच लाडकं केप्र फूड्स गेली 73 वर्ष चवीने खाणाऱ्यांची परंपरा जपतय... मनातले पदार्थ मनासारखे होणार चवीने खाणार त्याला केप्र देणार !!

K-Pra Foods Television Pradhan | Ad 3

Oct 28, 2023

KPRA Foods Television Marathi Advertisement is directed and Conceptualized by adguru Prahlad Kakar. In this advertisement, Ajji gets kidnapped and her sweet little grandchildren starts searching for her.

K-Pra FILM 1

Oct 28, 2023

K-Pra FILM 3

Oct 28, 2023

K-Pra FILM 4

Oct 28, 2023

K-Pra vaatchal1

Oct 28, 2023

Women's day k-pra

Oct 28, 2023

Prashant Damle Ad 1

Oct 28, 2023